पूर्वी या गावाचे नाव पुसाळे असे होते. काळबादेवी गावामध्ये मुख्यत्वे भंडारी समाज वास्तव्य करतो. सुमारे ५०० ते ५५० वर्षांपूर्वी भंडारी समाज येथे स्थायिक झाला. प्रत्येक समाजाचे एक कुलदैवत असते, आणि या समाजाने आपले कालिका देवी हे कुलदैवत येथे स्थापन केले.
प्राचीन काळापासून येथे असलेल्या रामेश्वर मंदिराच्या शेजारी या देवीचे मंदिर बांधण्यात आले. कालांतराने या पुसाळे गावाचे नाव बदलून कालिका देवीवरून "काळबादेवी" असे झाले. अशा प्रकारे काळबादेवी गावाचे नाव आणि ओळख या देवीच्या नावाशी घट्टपणे जोडलेली आहे.
						श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
						श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
						श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
						श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी
						श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद